सोयाबीन?

सोयाबीन ला कोणत औषध फवारणी करावी
?

सध्या सोयाबीन पिकांवर चक्री भुंगा व खोड माशी या किडीचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
चक्री भुंगा व खोड माशी किडची आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर ) क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@२० मिली
२ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कृपया पिकांचे फोटो अपलोड करावे त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.