सोयबिन पिवळी झाली आहे

या साठी काय औषध घयावे

कृपया फोटो अपलोड करा.
जास्त पाण्यामुळे पिवळी पडली आहे की अन्नद्रव्ये अभावी पिवळी पडली आहे त्या नुसार मार्गदर्शन केले जाईल.