2 Likes
आपल्या कम्युनिटी फोरम मध्ये बऱ्याच वेळा मिरची वरील चू रडा मुरडा रोगा विषयी चर्चा झाली आहे.
वरील झाडे मिरची च्या शेतात तुरळक झाडे असतील तर रोगग्रस्त झाडे काढून नाहीसे करा, रोगाचा प्रसार करणाऱ्या फुलकिडे नियंत्रणासाठी शेतात एकरी @२० निळे पिवळे चिकट सापळे लावावे , या मुळे रस शोषक किडी च नियंत्रण होईल तुमचा फवारणी वरचा खर्च कमी करता येईल, फिप्रोनिल ३० मिली सोबत बायो ३०३ @२० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
