ऊन्री चा प्रादूरभावामूळे तूर झाड वाळते.६-७%ट्टके.उपाय सांग्

ऊपाय व सल्ला .अन्नि समस्या.झाड वाळते

हुमणी अळी नियंत्रण करिता अंतर मशागती दरम्यान डोळ्याने दिसणाऱ्या अळ्या वेचून नष्ट करावे.
प्रभावी नियंत्रण करिता क्लोरोपायरीफॉस ५० %SC + सायपरमेथ्रीन ५ % ( हमला ) @४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी. किंवा क्लोथोडीयन ५० % (#डेंटासु )४ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.

मेटारायझीअम 1लिटर ,1किलो गुळ 200लिटर पाण्यात मिसळून 10 ते 12 तासाने पाण्याव्दारे देने