पिकावर आली पडली आहे त्या कोणते उपाय करावे
चक्री भुंग्याच्या नियंत्रणासाठी इथीअॉन ५० % ई.सी २०मिलि/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तंबाखूवरील पाने खाणारी आळी व घाटे आळी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर इंडोक्झ्याकार्ब १५.८ % ई. सी. 6.6 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घ्यावी.