औषध कोनते मारावे

कोनते औषध मारावे याविषयी माहिती

मावा कीड आहे. किडीची आर्थिक नुकसान पातळीची संख्या ओलांडली आहे. प्रभावी नियंत्रण करिता फ्लोनिक अमाईड ५० % wg@५ ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.