भुईमुगास उन्नी लागत आहे काय करावे

भुईमुगास उन्नीलागत आहे

मेटारायझिम अॅनिसोपिली या जैविक बुरशीनाशकाची @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी. किंवा क्लोरोपायरीफॉस ५० % + साइपरमेथ्रिन 5% ईसी(# हमला )@४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी पिकांच्या बुडाशी घालावी.