अद्रक फुटवे अधिक निघणेकरिता काय उपाय करता येईल सर

अद्रक फुटवा अधिक निघावा

आले पिकांच्या अधिक फुटवे करिता रॅली गोल्ड @१०० ग्रॅम/ किंवा रूटमॅक्स १ किलो + १२.६१.०० @५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.

उर्वरित माहिती फोन कॉल द्वारे देण्यात आलेली आहे.

Thanks