सोयाबीन चेखत

सोयाबीन लाकोनतेखतद्यावे

ये

जर सोयाबीन पिकाला पेरणी वेळेस खतांची अपेक्षित मात्रा देण्यात आली असेल तर आता खत व्यवस्थापन करण्याची गरज नाही.
युरिया खतांचा सोयाबीन पिकात वापर करणे टाळावे त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते.