फुलकोबी पीक

पीक एक महिन्याचे झाले आहे चांगल्या वाढीसाठी कोणते water soluble drip ने सोडावे लागेल,19 19 व 12 61 सोडले आहे

१३:४०:१३@५ किलो + हयुमिक असिड @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.