पीक मूग

हिरवी अळइ पडली आहे कोणती फवारणी करावी की फुलगळ होणार नाही

इमामेक्टिंन benzoate ५% sg ( proclaim, starclaim )@५ ग्रॅम + बोरॉन @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.