कपाशी करिता पहीली फवारणी कोणती करावी

कपाशी करीता पहीली फवारणी

कपाशी वर सध्या मावा व तुडतुडे या रस शोषक किडीचे लक्षणे आढळत आहे.
प्रभावी नियंत्रण करिता #फ्लोनिक अमाईड ५०%( उलाला)@५ ग्रॅम + निंबोळी अर्क @२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Thanks