भुईमूगपिकासाठी उपाय सांगा

भुईमुगाचे पाने करपत आहे तरी उपाय सांगा

रामेश्वर जी तुडतुडे या रस शोषक किडीचे प्रादुर्भावाची लक्षणे आहेत.
तुडतुडे रस शोषक किडींच्या प्रभावी निंत्रणासाठी #Actra ( Thimethoxam २५% wdg)@५ ग्रॅम + निंबोळी अर्क १०००० ppm@१५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.