भुईमूगपिकासाठी उपाय सांगा

उपाय सांगा पाने करपत आहे

तुडतुडे या रस शोषक किडीचे प्रादुर्भावाचे लक्षणे आहेत.
प्रभावी नियंत्रण करिता #Actra( Thimethoxam २५%wdg)@५ ग्रॅम + १०,००० ppm निंबोळी अर्क@२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.