वटाणा पिकावर काळी भुरी झाली आहे .फुल गळ होणार नाही असे कोणते औषध फवारणी करु

वटाणा पिकावर काळी भुरी झाली आहे .फुल गळ होणार नाही असे कोणते औषध फवारणी करु.

फुलांचे रुपांतर जेव्हा शेंगामध्ये होते आणि सतत ढगाळ व पावसाचे वातावरण असेल तेच फुल खाली गळून न पडता त्याच ठिकाणी चिटकून राहतात त्यामुळे काळी कुजबुरशी ची वाढ होते.
चिटकून राहिलेले फुले काढून टाकावे.
नियंत्रण करिता प्रोपिनेब ७० % WP@३० ग्रमॅ/१० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी.

1 Like