टोमॅटो

फुलकळी सुलत आहे यावर काय उपाय करावे कृपया मार्गदर्शन् करावे

बोरॉन@२० ग्रॅम+ planofix@३ मिली+ moncozeb ७५%WP@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.