उपाय

सायाबीन पीवळे झाले आहे यावर उपाय सांगा?

1 Like

सतत पाऊस पडल्याने आणि जमिनीत वापसा नसल्याने पिके थोड्याफार प्रमाणात पिवळी पडतात कारण पिकांची मुळ्या जमिनीमधून अन्नद्रव्ये घेण्याची क्रिया बंद होते. अशावेळी पिकांना पानामार्फात देणे गरजेचे आहे.
फेरस सुल्फेट @२० ग्रॅम अधिक १९:१९:१९ विद्राव्ये खत @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.