कपाशी

कपाशी लागवड झाल्यावर खत किती दिवसानि टाकावे पहिला डोस खतांचा कोनत्या टाकावा

लागवडी नंतर 30-35 दिवसांनी १०:२६:२६ एकरी ५० किलो + १० किलो युरिया या नुसार खत व्यवस्थापन करावे.