विद्राव्य खते

एक महिना पंधरा दिवस मिरची लागवड करून झालेली आहे कृपया ड्रीप द्वारे कोणती खत सोडावी याविषयी पीडीएफ स्वरूपात खतांची माहिती पाठवा

सध्या फुळकल्यांची संख्या वाढवण्यासाठी ०:५२:३४@५ किलो+ अमिनो एसिड @१ लिटर /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.