काय करावे

काय करावे लागेल सर
3 वषपासुन

फुके जी ठिबक मधून एकरी @५ किलो १९:१९:१९ + रूट मॅक्स @१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.

वाढीसाठी फवारणी मधून अमिनो एसिड असलेले घटक @३० मिली+ १९:१९:१९ @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like