#सीट्रस कँकर रोगाची लक्षणे आहेत. नियंत्रण करिता कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% WP @३० ग्रॅम+ Streptocyclin @३ ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ५-६ दिवसांच्या अंतराने झिंक सल्फेट@२० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसात दोन फवारणी करावी.