सोयाबीनची वाढ कमी करण्यासाठी उपाय सांगा

सोयाबीनचे पीक एक महिन्याचे झाले आहे प्रमाणात वाढ जास्त वाटते तरी वाढ कमी करण्याकरता उपाय सांगा

गजानन जी कीटकनशकांची फवारणी करताना फवारणी सोबत चमत्कार किंवा लिहोसिन या वाढ रोधकाचे वापर करावा.

1 Like