पपई

कोणता व्हायरस आहे यावर उपाय सांगा

#पपया मोझाक व्हायरस रोगाचे लक्षणे आहेत.
या रोगांवर सध्या तरी रासायनिक नियंत्रण उपलब्ध नाही.
शक्यतो झाड सशक्त ठेवण्याचे प्रयत्न करावे.