फवारणी सल्ला |तूर वय ५६ दीवस

विद्रांव खत कोनते फवारावे.त्या बरोबर कोनती बुरशी व किटक नाषके फवारनीस योग्य ठरेला

तूर पिकावर सहसा पहिले ९० दिवसापर्यंत शक्यतो कुठल्याही रोगाचा किंवा किडींचा प्रादुर्भावाचा फारसा फरक पडत नाही.
तरी पण तुम्हाला फवारणीचे नियोजन करायचं असेल तर ०:५२:३४ @५० ग्रॅम + प्रोपिनेब ७०%WP( antracol)@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.