शेंडा वाळने

चक्रीभुःगा आहे यावर योग्य उपचार व औषधी सल्ला कोणता.

चक्री भुंगाची लक्षणे आहेत.
Ethion ४०%+ cypermethrin ५%ec(रिमझिम)@२५ मिली किंवा ट्रायझोफॉस ४०% @२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.