किड रोग या विषय सल्ला

भुईमुग मुळे खाती सुकुण ‍ प्लीज सुकून वाळून जाते हूमनी नियंत्रण

हुमनी अळी नियंत्रण करिता दाणेदार स्वरूपातील कीटकनाशक जसे की कार्बोफ्यूरॉन १०%@४ किलो /एकरी मातीत मिसळून शिंपडून द्यावे. क्लोथोडीयन ५०%( Dentasu)@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी द्वारे आळवणी घालावी.