पीकाची वाड

पाणी मुळं पीक पीवळे पडले आहे काय वापरावे,खत कोणते टाकावे

जमिनीत वापसा नसताना पिकांच्या मुळे जमिनीतून अन्न घेणं बंद करते किंवा होते.
अशावेळी पिकांना पाणाद्वरे देणं आवश्यक असते.

फवारणी मधून १९:१९:१९ @७० ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये@३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
केवळ युरिया खतांचा वापर करणे टाळावे.