डाळिंब

डाळिंब फळावर डाग दिसतात हे कशाचे आहे व या वर उपाय सांगा

फुलकिडे या रश शोषक किडीचे प्रादुर्भाव आहे.
नियंत्रण करिता
१)एकरी @२० चिकट सापळ्यांचा वापर करावा.
२) स्पिनोटरम १२%sc@ १ मिली किंवा स्पिनोसड 45%sc( ट्रेसर )@१ मिली + सोबत ०.२५ मिली स्टिकर / लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.