शेंड अळी मुळे शेंडा वाळत आहे. वांगे किडत आहे.
अलीकडील काळात शेंडे अळी वर कुठेलच कीटकनाशकांचा प्रभावी नियंत्रण दिसत नाही.
त्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे आहे
१)शेंडे ग्रस्त भाग काढून नष्ट करावे.
२)प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
३)कामगंध सापळ्यांचा प्रति एकरी @१० वापरावे.
४) प्रभावी नियंत्रण करिता ट्रेसर किंवा delegate ची फवारणी करावी.
ट्रेसर व डेलिकेट वेगळी-वेगळी फवारणी करून सुध्दा काही फरक पडला नाही
पंकज जी वरील प्रमाणे एकात्मिक व्यवस्थापन केले असाल तर नियंत्रण १००% मिळेल. रासायनिक कीटकनशकांचा हा पर्याय हा शेवटचं आहे.
१) शेंडे ग्रस्त भाग काढून नष्ट केले.
२) प्रभावी नियंत्रण करिता ट्रेसर किंवा delegate ची फवारणी केली. बाकी प्रकाश सापळ्यांचा वापर व कामगंध सापळ्यांचा प्रति एकरी @१० वापर करणे आवश्यक आहे का
फोन द्वारे संपूर्ण मार्गदर्शन केले आहे.