भुईमूग

भुईमुगाचे झाडे सुकून वाळत आहे. पर्याय सांगा उपटून पाहिले तर हुमनी अळी काही दिसत नाही. हे असे कशामुळे होत आहे.

बाजीराव जी १००% हुमणी अळी लक्षणे आहे
अळी माती मध्ये डोकं खुपसून खोल जाऊन लपून बसते त्यामुळे लक्षात आलेले नसेल.
आता #denstasu एकरी ५० ग्रॅम ची अवळणी घालावी.