सोयाबीन पिकावरील उपाय

सोयाबीन पिकाची उंची कमी आहे उपाय सांगा

1 Like

१९:१९:१९ विद्राव्य खत @७० ग्रॅम सोबत सिंजेटा कंपनी चे Quantis @४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

2 Likes