सोयाबीन वाढीसाठी उपाय सांगा

सर सोयाबीन पेरून 35दिवस झाले
पण सोयाबीन ची वाढ ही चांगली झालेली नाही.
सुरुवातीला वाढ ही योग्य वाटत होती पण
आता मात्र वाढ ही एकदम खुंटलेली आहे .
तरी please उपाय सांगा

१९:१९:१९ विद्राव्य खत @७० ग्रॅम सोबत सिंजेटा कंपनी चे Quantis @४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

thanks sir