तण नाशक कोणते फवारावे

पेरणी करून 17दिवस झाले आहे तण नाशक फवारणी केली तर चालेल का आणि कोणते फवारावे :pray:

1 Like

हो चालेल ओडिसी, शकेद, वीड ब्लॉक, वरमा या नावाने बाजारात विविध तणनाशक मिळतात.

tx ok