उपाय सांगा

भुईमुंग पाने कूरतडली आहे उपाय सांगा

तंबाखू ची पाने खाणाऱ्या अळीचे लक्षणे आहेत.
एकात्मिक व्यवस्थापन करिता
एकरी १० कामगंध सापळे लावावे, प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
प्रभावी नियंत्रण करिता #नोवलुरॉन १०% EC@२० मिली किंवा एमामेक्टीन बेन्झोएट ५%SG @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like