फुलकिडे मुळे पाने वाकडी झालेली आहे नियंत्रण करिता Fipronil ५% sc @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.