उपाय सांगा कोंब पांढरा होऊन वाकडा झाला आहे

उपाय सांगा कोंब पांढरा होऊन वाकडा झाला आहे

खोड किडीमुळे झालेले आहे मका पिकाचे मधील भाग ओढून बघा अलगद निघून येईल.

खोड नियंत्रण करिता क्लोरोपायरीफॉस २५%ec@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून द्रावण पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी.

कोंब ओढून निघतो पण किडी किंवा अळी दिसत नाही पण उग्र वास येतो आहे आणि फुटवे फुटू लागले आहे

जयराम जी १००% खोड किडीचे प्रादुर्भाव आहे सांगितल्या प्रमाणे नियोजन करा.