पाने गुंडाळनारी अळी

अळी पाने गुंडाळुन पिकचा शेंडा खातात व पिकाची वाढ खुंटते

परशुराम जी पाने गुंडाळणारी अळी चे लक्षणे आहेत तूर पिकावर या किडीचा फारसा फरक पडत नाही.
तरी पण नियंत्रण करिता 5% निंबोळी अर्का ची फवारणी करू शकता.