मका आळी पडली

मकाला आळी पडली आहे मकाचे पाने कुरतडले आहेत खत टाकले आहे खुरपनी झाली

1 Like

अमेरिकन लष्करी अळी चे प्रादुर्भाव अशू शकतो नियंत्रण करिता एमामेक्टन बेन्झोएट 5% sg@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.