कुठल्या अळ्या आहेत

यावर कुठल्याही प्रकारची फवारणी करावी

फोटो मध्ये कुठल्याही प्रकारची अळी दिसत नाही तरी पण प्रादुर्भाव जास्त असेल तर छोट्या पॅकिंग मधील क्लोरोपायरीफॉस २०%@३ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.