कोणती कीड आहे

याच्यावर काय फावराता येइल

पानावर कुठल्याही प्रकारची कीड दिसत नाही. कृपया कीड व रोगांची फोटो अपलोड करावे त्या नुसार मार्गदर्शन दिले जाईल.