कीड नाशक

सोयाबीन साठी कोणती फवार्णी करावी

सध्या थोड्याफार प्रमाणात खोड माशी चा प्रादुर्भाव असू शकतो
खोड माशी नियंत्रण करण्यासाठी व पिकांची जोमदार वाढीसाठी ट्रायझोफॉस ४०% EC @२० मिली सोबत इसबियन किंवा अंबिशन @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.