सोयाबीन वाढ थांबवणे

प्रिय प्रेसईड सर ,
माझी सोयाबीन खूप वाढत आहे आणि फुल पण लागत आहे , मला वाटतं आता वाढ थांबवावी लागेल तरी वाढ थांबवण्यासाठी आणि चांगल्या फलफांद्या व फुल वाढण्यासाठी कोणते औषध वापरू

कोकडा काढणे

1 Like

जगन्नाथ जी सोयाबीन पिकात युरिया खतांच अतिरिक्त वापर केल्यास कायिक वाढ जास्त होते.
सोयाबीन पिकाची कायिक वाढ थांबविण्यासाठी कीटकनाशक बरोबर लीहोसिन (CHLORMEQUAT CHLORIDE) @२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

2 Likes