कांदा रोप मुळकुज

कांदा रोपात मुळकुज होत आहे काय ऊपाय करावा

ट्रायकोड्रामा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी@५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा १०० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून आवळनी घालावी.