कोणता रोग आहे

सोयाबीन इ ची रोपे करपत आहेत उपाय सांगा

केसाळ अळी मुळे पानावर जास्त प्रमाणात जाळी तयार होते. व पाने जाळीदार होतात.
केसाळ अळी नियंत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५%@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.