कोकड्याच प्रमाण वाढत आहे काही उपाय

कोकड्याच प्रमाण वाढत आहे

1 Like

फुलकिडे व थोड्याफार प्रमाणात लाल कोळी या रस शोषक किडीचे प्रादुर्भाव दिसत आहे.
दोन वेगवेगळ्या फवारणी करावी लागेल १) जम्प ( Fipronil ८०%)@४ ग्रॅम /१० लिटर पाणी
२) ओमाईट (Propargite 57% EC)@२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like