हे काय आहे

टोमॅटो या पिकाचे झाडे वाळत आहे

रोग काय आहे

टोमॅटोची पाने वाकडी कोकडी होत आहे

प्रकाश जी लिफ कर्ल या रोगाची लक्षणे आहेत या रोगाचा प्रसार पांढरी माशी या रस शोषक किड मुळे होते.
पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी पेगासस ( डायफेनथ्युरॉन ५०%)@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.