2 Likes
#Anthracnose ( काळी कुज) रोगाची लक्षणे आहेत.
प्रादुर्भाव ग्रस्त फळे फांद्या काढून नष्ट करावे .
प्रभावी नियंत्रण करिता टील्ट ( Propiconazole २५%EC)@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ऊसाची माहिती सांगा
बापूराव जी कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे उसाची.