2 Likes
मधुकर जी फोटो मध्ये काहीच दिसत नाही पिकांचे फोटो जवळून काढा.
तुडतूडे मवा
दवा कोणि मार
तुडतुडे मावा किडींच्या प्रभावी नियंत्रण करिता Imidaclopride १७.८% एस एल ( टाटा मिडा, कन्फिडर)@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकडे लक्ष असू द्या. कपाशीची सध्याची अवस्था व्यवस्थित आहे.
सल्फर या अनद्र्व्याची कमतरता व थोड्या प्रमाणात पाने खाणाऱ्या अळीचे प्रादुर्भाव दिसत आहे.
बेनसल्फ @१० किलो /एकर मातीत मिसळून द्यावे.
पाने खाणाऱ्या अळी नियंत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५% @५ ग्रॅम + फेरस सल्फेट@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.