27 दिवस झाले तरी फुटवा चागंला झाला नाही काय करावे सांगा

27दिवस झाले तरी फुटवा चागंला झाला
नाही. काय करावे सांगा

1 Like

महाफीड चे रूटमॅक्स ( ह्यूमिक + फ्लुविक) @५०० ग्रॅम व सोबत १२:६१:०० @५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून एकरी ठिबक द्वारे सोडवे.