उडदा वर कोणते तन नाशक फावरणी करावे

उडदा वर कोणते तन नाशक फावरणी करावे

1 Like

Imazithypar १०% SL ( Weed block, Verma) या नावाने मार्केट मध्ये मिळतात.
पण तणनाशक वापर केल्यानंतर ४-५ दिवस पिकांना शॉक बसतो.